विद्यमान सभासद कृपया लॉगिन करा
Login With
आम्ही कोण आहोत?
मराठी माणसानं गुंतवणूक करावी, मराठी माणसांनं पैसा कमवावा आणि मराठी माणसानं निर्धास्तपणे श्रीमंत व्हावं, या तीन गोष्टी डोळ्यांपुढे ठेवून आम्ही काम करत आहोत. या तिन्ही गोष्टी साधण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती ‘आर्थिक नियोजन’. आमच्याकडे आर्थिक नियोजनाचे शेकडो मार्ग माहिती असलेली उत्तम टीम आहे. स्वतःचा उद्योग यशस्वीपणे करत असलेली माणसे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी माणसाने सतरंजी पाहून हातपाय न पसरता स्वतःची संतरंजी मोठी करावी अशी दुर्दम्य इच्छा आहे.
हे साध्य करण्याचे, गुंतवणुकीचे मार्ग काय आणि कोणते आहेत? तर त्यासाठी आम्ही शेअर ब्रोकिंग, म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्यूशन, रिअल इस्टेट आणि फूड अँड हॉटेल व्यवसाय या द्वारे विविध आर्थिक स्तरातील लोकांना सेवा पुरवितो. व्यवसाय करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना फ्रेंचायजी द्वारे उद्योजक बनण्याची संधी उपलब्ध करून देतो.
शेअर्स, म्युच्युअल फंड योजना, रिअल इस्टेट, इन्शूरन्स आणि सरकारी गुंतवणूक योजनांचे मार्गदर्शन गेल्या दोन दशकापासून आम्ही विविध माध्यमातून करत आहोत.
अनुभवाचे बोल
दुर्वास- जिम ट्रेनर
अमोल भोईर- कार क्लिनर
शेवंती भगत - घरकाम मदतनीस
सुजित सिंगासने- आयटी इंजिनिअर
आम्ही काय करतो?
प्रत्येक मराठी माणसाने श्रीमंत होण्याचा विचार करावा अशा हेतूने आम्ही प्रत्येक व्यक्तीची गरज ओळखून सल
View Allगुंतवणुकीचे विविध पर्याय...
महिला सम्मान सेविंग सर्टिफिकेट (MSSC)
महिला सम्मान सेविंग सर्टिफिकेट(MSSC)
सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजना
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ( एसआयपी )
म्युच्युअल फंड एस.आय.पी. म्हणजे
सिनिअर सिटीझन सेविंग स्कीम-एस.सी.एस.एस
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (सिनिअर सिटीझन सेविंग स्कीम-एस.सी.एस.एस.)
NPS ( राष्ट्रीय पेन्शन योजना )
२००८ मध्ये ही योजना सर्व राज्य स