तुम्हाला माहित आहे का?? शनिवारी सुद्धा शेअर मार्केट ओपन राहणार.
हो बरोबर वाचलं आहे.. चला जाणून घेऊ त्या बद्दल.
NSE आणि BSE ने डिसाईड केलं आहे, कि १९ जानेवारी २०२४ ला शेअर मार्केट ओपन राहणार आहे.
कारण :- डिसास्टर रिकव्हरी साईट चेकिंग करण्यासाठी NSE आणि BSE मार्केट ओपन ठेवणार आहेत
म्हणजेच जर कधी काही प्रॉब्लेम्समुळे ब्रोकर किंवा कस्टमर इन्वेस्टींग किंवा ट्रेडिंग करण्यामध्ये काही डिफिकल्टी झाली तर ह्या साईट चा वापर करू शकतात.
असे असतील टाईम,
चला जाणून घेऊ काय असणार टाइम्स ,
- Pre - Open मार्केट इतर दिवसा प्रमाणे सेम असेल.
- मॉर्निंग सेशन, 0९:१५ Am ते १०:३०Am त्या नंतर मार्केट बंद राहील.
- आफ्टरनून सेशन ११:३० Am ते १२:३० Pm पर्यंत राहील.