नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ची शाखा असलेल्या NSE Indices Ltd ने ११/०४/२०२३ (मंगळवारी) देशातील पहिले रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) आणि इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (InvtIT) निर्देशांक (इंडेक्स) लाँच केला.
या निर्देशांकाचे उद्दिष्ट REITs आणि InvITs च्या कामगिरीचा मागोवा घेणे आहे.