भारतीय विमानतळावरील विमानांच्या फेऱ्या आणि विमान संख्या ह्या दोन्ही मध्ये वाढ दिसून येत आहे. संपूर्ण देशभरात मागील चार ते सहा महिन्यांत व्हिसा अर्जात वाढ होऊ लागली आहे. अगदी उदाहरणच द्यायचे झाल्यास मुंबई मध्ये परदेशवारी करण्यासाठी व्हिसा अर्जात वर्षभरात १७७% वाढ झाली आहे.
प्रवासी विमानांच्या सर्वाधिक फेऱ्या दुबई, सिंगापूर, यूके आणि अमेरिके मध्ये होत आहेत.
त्यामुळे येणाऱ्या काळात विमान वाहतूक क्षेत्राशी संबंधित कंपन्या आणि विमा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये निश्चित वाढ दिसून येईल.
उदाहरण -
- स्पाइस जेट
- जेट एअरवेज
- एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी
- एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी
शेअर बाजारात तेजी येण्यापूर्वी आपण चांगल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळू शकतो.
टीप - आपण आमच्या गुंतवणूक तज्ञांचा सल्ला ऑफिस मध्ये येऊन घेऊ शकता.