BRICS म्हणून एकत्रितपणे ओळखल्या जाणार्या
ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका
देश समूहाने जागतिक जीडीपी मध्ये G7 देशांना मागे टाकले आहे.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक शक्ती ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका देशात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
यूके स्थित Acorn Macro Consulting रिसर्च फर्म
च्या डेटानुसार BRICS देश समूहाने G7 देश समूहाला जागतिक जीडीपी हिस्सेदारीत मागे टाकल्याचे दिसून येत आहे.
सध्या जागतिक जीडीपी मध्ये BRICS चे योगदान ३१.५% आहे. तर G7 चे योगदान ३०.७०% आहे.