देशातील सर्वसामान्य जनतेला स्वस्त औषधे उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी २० वर्षीय तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित करून कौतुक केले.
ह्यावर अर्जुन देशपांडे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेतील सर्वोच्च पद धारण करणारी व्यक्ती आपल्या ओळखते आणि आपल्या कार्याची दखल घेते; हे जाणून मनाला आनंद झाला.
देशातील इतर भागात देखील महागडी औषधे स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी मला प्रेरणा भेटली.