रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यातील सुट्ट्याची यादी जाहीर केली आहे. यानुसार, पुढील महिन्यात १५ दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. साप्ताहिक सुट्टया वगळता विविध सणांच्या सुट्टया असल्याने १५ दिवस बँकांना सुट्ट्या असतील.
एप्रिल महिन्यात शनिवार आणि रविवार वगळता इतर दिवशी सुट्टी असनाते दिवस पाहू.
* ०४/०४/२०२३ (मंगळवार) - महावीर जयंती
* ०७/०४/२०२३ (शुक्रवार) - गुड फ्रायडे
* १४/०४/२०२३ (शुक्रवार) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
थोडक्यात, सामान्य माणसाने आपली बँकेची महत्वाची कामे मार्च महिन्यात उरकून घ्यावीत. तसेच ऑनलाईन बँक व्यवहाराची सवय आत्मसात करावी. जेणेकरून इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.