इन्फोसिसने १३/०४/२०२३ (गुरुवार) रोजी चौथा तिमाही निकाल सादर केला.
३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी (२०२१-२२) इन्फोसिस बोर्डाने प्रति इक्विटी शेअर १७.५० रुपये वार्षिक लाभांशाचा निर्णय घेतला आहे.
कंपनीच्या सदस्यांची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (जनरल मीटिंग) २८ जून २०२३ (बुधवार) रोजी होणार आहे.
वार्षिक लाभांश भेटण्याची रेकॉर्ड तारीख २जून २०२३ आहे. लाभांश ३ जुलै २०२३ रोजी दिला जाईल.
टीप - चांगल्या कंपनीच्या शेअर्स मध्ये दीर्घकाळासाठी
गुंतवणूक केल्यास अनेक फायदे आहेत. त्यातील एक फायदा, शेअरधारकांना मिळणारा लाभांश.
ऑक्टोबर २०००, पासून इन्फोसिस कंपनीने शेअरधारकांना ४७ वेळा लाभांश दिला आहे.