विमा नियामक व विकास प्राधिकरण (इरडा) द्वारे देशातील सर्व विमा कंपन्यांना सांगण्यात आले आहे की, विमा व्यवसायातील व्यवस्थापन खर्च कमी करावा. जेणेकरून विमा संरक्षण देताना कमी विमा हप्ता आकारणी करणे सोपं जाईल. त्याचा थेट फायदा विमाधारकांना होईल.
आज ही अनेक विमा योजना आहेत; ज्या द्वारे आपल्याला रोजचे १५-२० रुपये दराने विमा संरक्षण प्राप्त होते.
आपले विमा संरक्षण केवळ आपल्या पुरते मर्यादित नसून आपल्या पुढील पिढीला आर्थिक बळ देते.
आपण योग्य सल्लागाराच्या मदतीने निश्चित हमी परतावा देणाऱ्या जीवन विमा योजनेची निवड करू शकता. आम्ही आपल्याला सल्ला देण्यास उत्सुक आहोत.