भारतीय 'रुपया' जागतिक बाजारपेठेत मौल्यवान होत आहे. आयात-निर्यात व्यवहार करण्यासाठी ८ देशांनी भारतीय चलन 'रुपया' चा स्वीकार केला आहे.
आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना इतर देश अमेरिकन 'डॉलर' ला बाजूला सारत आहेत.
भारतासोबत व्यापार करण्यासाठी गेल्या ६ महिन्यात ८ देशांनी ५० विशेष वोस्ट्रो खाते उघडले आहेत.
वोस्ट्रो खाते उघडणारे देश -
1. रूस
2. सिंगापुर
3. मॉरीशस
4. मलेशिया
5. श्रीलंका
6. म्यांमार
7. इज़राइल
8. जर्मनी