जागतिक बाजारपेठेत पांढरी साखर ११ वर्षे आणि कच्ची साखर ७ वर्षांच्या उंचीवर.
भारतातील साखर उत्पादनात घट झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ह्या वर्षी २-४ लाख टन कमी साखर उत्पादन होण्याची शक्यता दर्शवली आहे. त्यामुळे साखरेची निर्यात होण्याची शक्यता कमी आहे.
साखर उत्पादन संबंधित कंपन्यांच्या शेअर मध्ये भाव वाढ दिसून येत आहे. ह्यामध्ये प्रामुख्याने खाली नमूद केलेल्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये खरेदी-विक्री वाढली आहे.
- श्री रेणुका शुगर
- बलरामपूर चिनी
- बजाज हिंदुस्थान
- धामपूर शुगर