आज ०३ जून २०२४,
काल ०२ जूनला २०२४ च्या इलेकशनचा एक्सिट(Exit) पोल आला, ते विविध न्यूज चॅनेलने कव्हर केलं.
त्या मध्ये मोदी गव्हर्नमेंट पुन्हा येणार, हे सांगण्यात आलं , त्या मुळेच आज मार्केटने उच्चयांक गाठला,
आज मार्केट तब्बल (Nifty ५०) ७०० पॉईंट्स वर आहे, आणि बॅंकनिफ्टी (BankNifty) १८७० पॉईंट्स वर आहे.
त्यामुळे नेहमी चर्चेत असणारे उद्योजग गौतम अडाणी कंपनीचे सर्व स्टॉक वर गेले almost १६%. पूर्ण मार्केट मध्ये आज तेजी चालू आहे.
इंडियन इकॉनॉमी पाहता मार्केट आता वरच राहण्याची शक्यता आहे, तरी सुद्धा इन्व्हेस्टर ने थोडं Conservative राहिलेलं चांगला,
आता करंट सिच्युवेशन मध्ये टॉप डाऊन अँप्रोच कामाचा ठरेल,
टॉप डाऊन अँप्रोच म्हणजे सर्वात आधी तुम्ही खालील क्रमाने बघू शकता
१) देशाची अर्थव्यवस्था (इकॉनॉमी)
२)सेक्टर
३)इंडस्ट्री
४) कंपनी
आशा पद्धतीने तुम्ही स्टडी करून, स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता.