SIP साठी उत्तम तारीख कोणती ?
काहीजण म्हणतात की महिन्याची सुरुवात चांगली आहे गुंतवणुकीसाठी आहे.तर,
काही जण म्हणतात की हा महिन्याचा शेवटचा गुरुवार चांगला आहे, कारण शेअर बाजार मध्ये F&O सेटलमेंटमुळे बाजार अस्थिर असतात.
म्हणून आम्ही डेटा चेक केला, आमच्या असं दिसण्यात आलं कि पहिल्या आणि शेवटच्या आठवड्यात रिटर्न हे सामान आहेत.
मग असा प्रश्न येतो कि आजून कोणती सर्वोत्तम तारीख आहे का ?
आम्ही मागील 10 वर्षांचे #NIFTY50 TRI प्रत्येक तारखेचे रिटर्न पाहिले,
DATE |
RETURNS IN % |
1 | 12 |
2 | 12 |
3 | 12.02 |
4 | 12.02 |
5 | 12 |
6 | 12.03 |
7 | 12.03 |
8 | 12.02 |
9 | 11.99 |
10 | 12 |
11 | 12.03 |
12 | 12.05 |
13 | 12.03 |
14 | 12.04 |
15 | 12.03 |
16 | 12.02 |
17 | 12.01 |
18 | 11.99 |
19 | 12 |
20 | 12 |
21 | 12.05 |
22 | 12.06 |
23 | 12.05 |
24 | 12.07 |
25 | 12.06 |
26 | 12.06 |
27 | 12.05 |
28 | 12.06 |
29 | 12.04 |
30 | 12.01 |
तर आमच्या असं निदर्शनास आलं सर्वाधिक जास्त परतावा 12.07% होता (दर महिन्याच्या 24 तारखेला)
आणि सर्वात कमी परतावा 11.99% (दर महिन्याच्या 9 आणि 18 तारिखला ) आहे
एकंदरीत, तुमच्या असं लक्षात येईल कि ह्या मध्ये रिटर्न्सचा,फारसा फरक नव्हता.मग तारीख कोणतीही असो.
कोणती तारीख निवडायची याबद्दल तुम्ही अजूनही गोंधळात असाल, तर हा एक सोपा उपाय आहे.
तुमच्या सोयीनुसार तारीख निवडा
उदाहरणार्थ, तुमचे नियमित उत्पन्न असल्यास, तुम्ही तुमचा पगार मिळाल्यापासून 2-3 दिवसांच्या आत तुमची SIP तारीख सेट करू शकता