PNB housing finance Ltd शेअरधारकांना कंपनी कमी भावात नवीन शेअर्स (राईट्स शेअर) इश्यू करत आहे.
कंपनीने राईट्स इश्यू बद्दल जाहीर केल्यापासून कंपनीच्या शेअर मध्ये वाढ होत आहे. सध्या शेअर चा भाव ५०० रुपये हुन अधिक आहे. आणि शेअरधारकांना राईट्स इश्यू द्वारे नवीन शेअर २७५ रुपयांना मिळणार आहे.
राईट्स इश्यू बद्दल महत्वाचे -
* इश्यू सुरुवात होण्याची तारीख: १३ एप्रिल २०२३
* इश्यू बंद होण्याची तारीख: २७ एप्रिल २०२३
* इश्यू द्वारे कंपनीला मिळणारे भांडवल (इश्यू साइज): ₹ २,४९३.७६ करोड
* राइट इश्यू शेअर मूल्य: ₹ २७५ प्रति शेयर
* इश्यू साठी एकूण उपलब्ध शेअर्स: ९,०६,८१,८२८ शेअर्स
* राइट इश्यू रेश्यो: २९:५४
* रिकॉर्ड तारीख: ०५ एप्रिल २०२३