३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या शेअर मध्ये गुंतवणूक करून शेअरधाकांना मे २०२२ पासून प्रति शेअर १०१ रुपये लाभांश मिळाला.
चांगल्या कंपनीचे शेअर्स मध्ये गुंतवणूक केल्यास अनेक फायदे होतात. त्याचेच एक उदाहरण म्हणून आज
वेदांता कंपनी च्या शेअरधारकांना मिळालेला लाभांश पाहू.
वेदांता कंपनी विविध क्षेत्रात कार्यरत असलेली एक लार्ज कॅप कंपनी आहे.
वेदांता कंपनीचे आर्थिक उत्पन्न मेटल (धातू), तेल, उर्जा आणि निर्यात क्षेत्राशी निगडित आहे.
वेदांता कंपनी शेअरधाकांना मे २०२२ पासून प्रति शेअर १०१ रुपये लाभांश मिळाला. शेअर चा भाव (०६/०४/२०२३) ₹२७३ आहे.
प्रति शेअर लाभांश
- ०६ मे २०२२ - ₹३१.५०
- २६ जुलै २०२२ - ₹१९.५०
- २९ नोव्हेंबर २०२२ - ₹१७.५०
- ०३ फेब्रुवारी २०२३ - ₹१२.५०
- ०६ एप्रिल २०२३ - ₹२०.५०
(एकूण लाभांश - ₹१०१.५०)
आपण देखील चांगल्या कंपनीचे शेअरधारक होऊ शकता. योग्य गुंतवणूक मार्गदर्शन घेऊन आर्थिक लाभ वाढविणे; हा तुमचा हक्क आहे. त्यामुळे वेळ न घालवता आम्हाला संपर्क करा. आणि योग्य गुंतवणुकीची सुरुवात करा.