अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे (PMMY) ४०.८२ कोटी खात्यांमध्ये २४ मार्च पर्यंत सुमारे २३.२ लाख कोटी रुपयांची कर्जे मंजूर करण्यात आली आहेत.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) आर्थिक पाठबळ मिळाले. त्याचा थेट फायदा 'मेक इन इंडिया' साठी झाला आहे.
एमएसएमईमुळे देशांतर्गत बाजारपेठे तसेच निर्याती मध्ये स्वदेशी उत्पादनात देखील वाढ झाली आहे.