शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी वेळोवेळी
येत असते. मात्र ती संधी शेअर बाजारातील तेजीच्या काळात कमी आणि मंदीच्या काळात (अस्थिरता असताना) खूप वेळा अनुभवास येते.
अशीच गुंतवणूक करण्याची सुवर्ण संधी सध्या भारतीय शेअर बाजारात दिसत आहे. सध्या निफ्टी मध्ये सहभागी असलेल्या दहा दिगग्ज कंपन्यांचे शेअर्स एक वर्षातील सर्वात कमी किंमती जवळ ट्रेड (खरेदी - विक्री) होत आहे.
खालील तक्ता पाहिल्यावर शेअर्स मधील गुंतवणूक सल्ला घेण्यासाठी तुम्ही स्वतः आमच्या ऑफिस मध्ये संपर्क कराल. ह्याची आम्हाला खात्री आहे.
कंपनी |
५२ आठवड्यातील सर्वात कमी भाव |
शेअर भाव (२४ मार्च २०२३) |
विप्रो |
३६० |
३६१ |
रिलायंस |
२,१८० |
२,२५० |
इंफोसिस |
१३५५ |
१३७९ |
टाटा उपभोक्ता |
६८७ |
७०१ |
डिविस लैब |
२७३० |
२८०५ |
सिप्ला |
८५२ |
८७८ |
कोटक बँक |
१६३१ |
१६८८ |
टीसीएस |
२९२६ |
३११० |
हीरो मोटो कॉर्प |
२१५० |
२३०५ |
एचडीएफसी लाइफ |
४५८ |
४९१ |
ही गुंतवणूक संधी चुकवून चालणार नाही. सर्वात जास्त परतावा (रिटर्न्स) मिळण्यासाठी चांगल्या कंपनीचे शेअर्स कमी किंमतीत खरेदी करायचे असतात. अजून दोन-तीन महिन्यांनी बाजाराने उसळी मारल्यावर म्हणजेच निफ्टी मध्ये सहभागी असलेल्या कंपन्यांच्या शेअर्स खरेदीत वाढ झाल्यावर अधिक नफा मिळविण्याची संधी हातून निसटून जाईल. तर चला.. भविष्यात होणाऱ्या शेअर्स किंमतीतील वाढीत तुम्ही सुद्धा सहभागी व्हा.