दरवर्षी एप्रिल महिन्यात नवीन वाहन विमा दर घोषित केले जातात. पण कोविड काळात (२०२० आणि २०२१) वाहन विमा दरात कुठलेही बदल केले गेले नाहीत.
२०२२ मध्ये थर्ड पार्टी वाहन विमा दरात १५-२० टक्के वाढ करण्यात आली होती.
सध्या विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) कडून सांगण्यात आले आहे की, जून २०२३ पर्यंत कोणत्याही वाहन विमा दरात बदल होणार नाही.
जुलै २०२३ मध्ये नवीन वाहन विमा दर लागू केले जातील.