कोटक महिंद्रा बँक ची नवीन क्रेडिट कार्ड सेवा

17 Mar 2023;

postimage

लोकांची गरज ओळखून कोटक महिंद्रा बँक आणि इंडियन ऑइल ह्या दोघांनी मिळून (को-ब्रँडेड) इंधनाचे (पेट्रोल आणि डिझेल) पैसे देण्यासाठी वापर करता येऊ शकणारे क्रेडिट कार्डचे अनावरण केले आहे. 

ह्या क्रेडिट कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक व्यवहार पूर्ण केल्यावर (पैसे स्वरूपात) अनेक बक्षिसे देखील देण्याबाबत सांगण्यात आले. 

 

हे क्रेडिट कार्ड RuPay नेटवर्क सुद्धा स्वीकारणार आहे. त्यामुळे इंधन दर वाढीला सामोरे जावे लागणाऱ्या नागरिकांनी ह्या सेवेचा लाभ घेण्यास काहीच हरकत नाही. 

वाचण्यासारखे अजून काही ...

Contact Us

1214, Opal Square,Plot No.C-1,
Road No.01, Wagle Estate, MIDC,
Thane, West- 400604 Maharashtra

: +91 9821014716

: apricotkiran@gmail.com

2023 All right reserved

Install on your iPad : tap and then add to homescreen