आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशातील शेअर बाजारातील आव्हानात्मक परिस्थिती आणि प्रतिकूल जागतिक ट्रेंड असूनही, गेल्या दोन वर्षात भारतीय शेअर बाजारात तब्बल १० आय.पी.ओ ने ७०% पेक्षा जास्त परतावा दिला आहे.
१) हरिओम पाइप इंडस्ट्रीज
२) पारस डिफेंस एंड स्पेस टेक्नोलॉजीज
३) वीनस पाइप्स एंड ट्यूब्स
४) डेटा पैटर्न (भारत)
५) रोलेक्स रिंग्स लिमिटेड
६) मैक्रोटेक डेवलपर्स
७) कृष्णा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंसेज लिमिटेड
८) देवयानी इंटरनॅशनल
९) लेटेंट व्ह्यू अनलिटिक्स
१०) अदानी विल्मर
टीप - आय.पी.ओ द्वारे शेअर मध्ये गुंतवणूक करताना किमान ५-१० वर्षे शेअर पोर्टफोलिओ मध्ये ठेवावेत. प्राथमिक स्तरावर (अल्प कालावधीत) कंपनीचा परफॉर्मन्स शेअर ची किंमत ठरवत नाही.