Avalon Technologies कंपनी चे मुंबई शेअर बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) मध्ये मंगळवारी (१८/०४/२०२३) लिस्टिंग झाले.
Avalon Technologies Ltd ने शेअर बाजारात ₹ ४३६ च्या लिस्टिंग किंमतीने पदार्पण केले.
कंपनीची इश्यू किंमत ₹४१५-₹४३६ होती. त्यामुळे बाजार खुले होताच प्राथमिक गुंतवणूकदारांना 'नफा ना तोटा' स्थिती पहायला मिळाली.
मात्र शेअर बाजार बंद होताना शेअर ची किंमत ₹३९८ होती. त्यामुळे प्राथमिक गुंतवणूकदाराला पहिल्याच दिवशी ८.७१५% तोटा सहन करावा लागला.