तुम्हाला माहित आहे का? मुकेश अंबानीच्या किती कंपनींएस आहेत.
टोटल ११ कंपनी आहेत, चला जाणून घेऊ.
सर्वांना तर २ कंपनी माहित असतील ते म्हणजे
१) रिलाअन्स इंडस्ट्री ( Reliance Industry) आणि (२) जीओ फिनंसिअल सर्विसेस (Jio Financial Services )
आजून कोण कोणत्या कंपनीयस आहेत, चाला जाणून घेऊ
3) अलोक इंडस्ट्री
4) स्ट्रेलीन्ग अँड विल्सन रिन्यूएबल इनरजी
5)नेटवर्क १८ मीडिया अँड इन्वेस्टमेंट
6)टीव्ही १८ ब्रॉडकास्ट
7)जस्ट डायल
8)हाथवे केबल्स अँड डेटाकॉम
9)डेन नेटवर्क
10)रिलायन्स इंडस्ट्रीअल इन्फ्रास्ट्रेचअर
11)हाथवे भवानी कॅबलेटल अँड डेटाकॉम