रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने 'कॅम्पा' या आयकॉनिक बेव्हरेज ब्रँडची घोषणा केली आहे.
भारतात १९७० आणि १९८० च्या दशकात अतिशय सुप्रसिद्ध असलेला 'कॅम्पा' ब्रँड रिलायन्स रिटेल व्हेंचर्सने विकत घेतला.
कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये दिल्ली स्थित प्युअर ड्रिंक्स ग्रुपकडून ५० वर्षे जुना ब्रँड कॅम्पा सुमारे २२ कोटी रुपयांना विकत घेतला.
कंपनीच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे की, सुरुवातीला कॅम्पा च्या शीत पेय यादी मध्ये कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंजचा समावेश 'स्पार्कलिंग बेव्हरेज श्रेणी' मध्ये केला जाईल.