मुंबई शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक 'सेन्सेक्स' मध्ये सामील असलेल्या टॉप ३० कंपन्यांच्या बाजार भांडवलात (मार्केट कॅप) १०,४३,२१६.७९ कोटी रुपयांनी वाढ झाली असून हे बाजार भांडवल आता २,६२,३७,७७६.१३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
२९ मार्च २०२३ ते ६ एप्रिल २०२३ ह्या दिवसातील सार्वजनिक सुट्ट्या सोडल्यास पाच दिवस शेअर बाजाराचे कामकाज चालू होते. ह्या पाच दिवसात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २,२१९.२५ अंकांनी वधारला. आणि बीएससी च्या टॉप ३० कंपन्यांच्या शेअरधाकांचे गुंतवणूक मूल्य १०,४३,२१६.७९ कोटी रुपयांनी वाढले.
महत्वाचा मेसेज -
शेअर बाजारात नफा कमविण्याची संधी वारंवार येतच असते. पण गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. आपण आमच्या गुंतवणूक तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊ शकता. वेबसाईटवर दिलेल्या नंबर वर त्वरित मेसेज करून मीटिंग ची वेळ घ्यावी.