३ दिवसाच्या घसरणी नंतर मार्केट आज थोडं सावरलं,
इन्व्हेस्टरच्या गुंतवणूक मध्ये ४ कोटी रुपयाची वाढ.
आज मार्केट मध्ये थोड्या प्रमाणात थोडी उसळी झाली आहे, ३ दिवसापासून मार्केट ४% ने खाली आला होता पण आजच्या उसळी नंतर १.५% ची रिकव्हरी झालेली दिसून येते.
आज कॅन्डलस्टिक च्या पॅटर्न नुसार आज डोजी पॅटर्न बनवला आहे. आता बघू उद्या मार्केट कश्या पद्धतीने ओपन होत. सध्या ग्लोबल मार्केट हे पॉसिटीव्ह दाखवत आहे