मुकेश अंबानी समूहातील अनेक कंपन्यांचा १ वर्षाचा परतावा गुंतवणूकदारांना तोट्यात टाकत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनी किंवा बिझनेस समूहाचे नाव पाहून शेअर्स मध्ये गुंतवणूक करू नये.
आर्थिक सल्लागाराच्या मदतीने संपत्ती निर्माण करणाऱ्या विविध गुंतवणूक योजनांचे मार्गदर्शन घ्यावे.
आणि शेअर्स मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असल्यास आमच्या एक्सपर्ट टीम कडून मार्गदर्शन घ्यावे.
मुकेश अंबानी समूह कंपन्या कंपन्यांच्या शेअर किंमतीची सध्याची स्थिती -
# Reliance Industries Ltd
१ वर्षातील सर्वाधिक भाव - ₹२८५६
आजचा भाव (१९/०४/२०२३) - ₹२३४०
वार्षिक परतावा (तोटा) : (-१८%)
# TV 18 Broadcast Ltd
१ वर्षातील सर्वाधिक भाव - ₹८१
आजचा भाव (१९/०४/२०२३) - ₹२९.५०
वार्षिक परतावा (तोटा) : (-६३ ५८%)
# Den Networks Ltd
१ वर्षातील सर्वाधिक भाव - ₹४५.९५
आजचा भाव (१९/०४/२०२३) - ₹२९.४०
वार्षिक परतावा (तोटा) : (- ३६%)
# Hathway Cable & Datacom
१ वर्षातील सर्वाधिक भाव - ₹२१.८०
आजचा भाव (१९/०४/२०२३) - ₹१३.००
वार्षिक परतावा (तोटा) : (-४०%)
# Just Dial
१ वर्षातील सर्वाधिक भाव - ₹९४०
आजचा भाव (१९/०४/२०२३) - ₹६५६
वार्षिक परतावा (तोटा) - (-३०%)
# Sterling & Wilson
१ वर्षातील सर्वाधिक भाव - ₹४००
आजचा भाव (१९/०४/२०२३) - ₹३०५
वार्षिक परतावा (तोटा) - (-२३%)
टीप -
आमच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींसाठी
मुकेश अंबानी समूहातील कंपन्यांच्या शेअर किंमती लिहिल्या आहेत. जेणेकरून तुम्हाला सुद्धा आर्थिक सल्ल्याचे महत्व समजून येईल.