इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आय. टी) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर च्या किंमत मोठी घसरण झाली आहे. दिगग्ज आय. टी. कंपन्यांच्या शेअर चा भाव ५२ आठवड्याच्या (१ वर्षातील) नीचांक स्तरावर आला आहे.
वर्षभरातील आय. टी कंपनी शेअर चे सर्वात अधिक भाव आणि सर्वात कमी भाव, ह्यांची तुलना केल्यास शेअर किंमतीतील मोठा फरक जाणवून येईल.
विप्रो
- ५२ आठवडयातील (१ वर्ष) सर्वात अधिक भाव - ₹५५०
- १७ एप्रिल २०२३ (सोमवार) भाव - ₹३६२
- शेअर किंमतीत एकूण घसरण - ३४%
एल.टी.आय. माइंडट्री
- ५२ आठवडयातील (१ वर्ष) सर्वात अधिक भाव - ₹६०८८
- १७ एप्रिल २०२३ (सोमवार) भाव - ₹४३३२
- शेअर किंमतीत एकूण घसरण - २९%
टेक महिंद्रा
- ५२ आठवडयातील (१ वर्ष) सर्वात अधिक भाव - ₹१३९०
- १७ एप्रिल २०२३ (सोमवार) भाव - ₹१०३१
- शेअर किंमतीत एकूण घसरण - २६%
इन्फोसिस
- ५२ आठवडयातील (१ वर्ष) सर्वात अधिक भाव - ₹१६७३
- १७ एप्रिल २०२३ (सोमवार) भाव - ₹१२५९
- शेअर किंमतीत एकूण घसरण - २५%
टीसीएस
- ५२ आठवडयातील (१ वर्ष) सर्वात अधिक भाव - ₹३६४४
- १७ एप्रिल २०२३ (सोमवार) भाव - ₹३१३९
- शेअर किंमतीत एकूण घसरण - १४%
एचसीएल टेक्नॉलॉजीज
- ५२ आठवडयातील (१ वर्ष) सर्वात अधिक भाव - ₹११५७
- १७ एप्रिल २०२३ (सोमवार) भाव - ₹१०४२
- शेअर किंमतीत एकूण घसरण - १०%