सरकारने छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली.
एप्रिल-जूनसाठी व्याजदर
* 1 वर्षाच्या योजनेवरील व्याजदर 6.8% पर्यंत वाढवले
* 2 वर्षाच्या योजनेवरील व्याजदर 6.9% पर्यंत वाढवले
* 3 वर्षांच्या योजनेवर व्याजदर 7% पर्यंत वाढवले
* 5 वर्षांच्या योजनेवर व्याजदर 7.5% पर्यंत वाढवले
* 5 वर्षे कालावधीच्या रिकरिंग डिपॉझिट व्याजदर 6.2% पर्यंत वाढला
* ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याजदर ८.२% पर्यंत वाढला
* मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर ७.४% पर्यंत वाढला
* राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर ७.७% पर्यंत वाढला
* सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदर ८ टक्क्यांवर