भारतीय शेअर बाजारातील प्रमुख कंपन्यांचे आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील शेवटचे तिमाही अहवाल येणार आहेत. ह्या कंपन्यांचा अहवाल सादर झाल्यावर शेअर च्या किंमतीत अनेक तीव्र उतार-चढाव दिसून येतील. त्यामुळे शेअर्सच्या किंमतीत अचानक वाढ झाल्यास लगेच अति उत्साही होऊ नये; म्हणजेच ट्रेडिंग करू नये.
१. टीसीएस (१२-अप्रैल-२०२३)
२. इंफोसिस इंफोसिस (१३-अप्रैल-२०२३)
३. एचडीएफसी बैंक (१५-अप्रैल-२०२३)
४. एंजेल वन (१७-अप्रैल-२०२३)
५. आईसीआईसीआई सिक्योरिटीज (१९-अप्रैल-२०२३)
६. टाटा कम्युनिकेशन (१९-अप्रैल-२०२३)